शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत कसं आयुष्य जगतायत बिल गेट्स? मुलाखतीत उघड केली अनेक गुपितं; २०२१ मध्ये झाला होता घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 20:24 IST

महत्वाचे म्हणजे, 2021 मध्ये मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासोबत झालेल्या हाय-प्रोफाइल घटस्फोटानंतर, बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात उघडपणे बोलण्याचा हा दुर्मिळ योग होता.

अब्जाधीश बिल गेट्स यांनी नुकतेच एका मुलाखतीत पाउला हर्ड (Paula Hurd) सोबतच्या आपल्या रिलेशनशिपसंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पाउला यांना 'सेरिअस गर्लफ्रेंड' म्हणून संबोधले. गेट्स म्हणाले की, ते दोघेही एकत्रितपणे खूप मजा करत आहेत. माइक्रोसॉफ्टचे को-फाउंडर 69 वर्षीय बिल गेट्स यांनी एका अमेरिकन न्यूज चॅनलला मुलाखत दिली. महत्वाचे म्हणजे, 2021 मध्ये मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासोबत झालेल्या हाय-प्रोफाइल घटस्फोटानंतर, बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात उघडपणे बोलण्याचा हा दुर्मिळ योग होता.

२०२३ नंतर, बिल गेट्स आणि पॉला हर्ड अनेक कार्यक्रमांत एकत्रित दिसले -साधारणपणे २०२२ पासून, हे दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्रित दिसून आले आहेत. खरे तर, त्यांनी एक वर्ष त्यांच्या संबंधांची पुष्टी केली नव्हती. मात्र, २०२३ नंतर, बिल गेट्स आणि पॉला हर्ड यांनी अनेक कार्यक्रमांना एकत्रितपणे हजेरी लावली. ते २०२४ मध्ये ऑलिंपिक खेळ पाहण्यासाठीही गेले होते.

नेमकं काय म्हणाले बिल गेट्स -यासंदर्भात बोलताना, बिल गेट्स म्हणाले, "मी अत्यंत आनंदी आहे की, माझ्यासोबत पाउला सारखी सेरिअस गर्लफ्रेंड आहे. आम्ही दोघेही एकत्रितपणे खूप मजा करत आहेत. ओलंपिकला जात आहोत आणि अनेक चांगल्या गोष्टी करत आहोत."

महत्वाचे म्हणजे, पाउला हर्ड या ओरॅकल सीईओ मार्क हर्ड यांची पत्नी होती. त्यांच्या पतीने निधन झाले आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य सेवेत मोठे काम केले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, पाउला यांनी अनेक नॉन प्रॉफिट संस्थांसाठी निधी उभारण्याचे काम केले आहे.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टAmericaअमेरिका