शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
4
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
5
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
6
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
7
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
8
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
9
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
10
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
11
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
12
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
13
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
14
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
15
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
16
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
17
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
18
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
19
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
20
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक रि-एंट्रीच्या परमिटची मुदत कशी वाढवता येते?

By कुणाल गवाणकर | Updated: November 21, 2020 23:49 IST

रि-एंट्रीच्या परमिटमुळे अमेरिकेच्या अधिकृत कायमस्वरुपी नागरिकाला (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्ड धारकाला दोन वर्षे अमेरिकेबाहेर प्रवास करण्याची मुभा मिळते.

प्रश्न: मी ग्रीन कार्ड धारक असून सध्या भारतात आहे. माझ्या रि-एंट्रीच्या परमिटची मुदत नुकतीच संपली. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी मी रि-एंट्रीच्या परमिटची मुदत कशी वाढवू शकतो?उत्तर: रि-एंट्रीच्या परमिटमुळे अमेरिकेच्या अधिकृत कायमस्वरुपी नागरिकाला (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्ड धारकाला दोन वर्षे अमेरिकेबाहेर प्रवास करण्याची मुभा मिळते. रि-एंट्रीच्या परमिटशिवाय ३६५ दिवसांपेक्षा अधिक काळ अमेरिकेबाहेर असलेल्या एलपीआरचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं. त्यानंतर त्याला कदाचित अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अर्ज करता येणार नाही. अमेरिकेबाहेर राहून रि-एंट्रीच्या परमिटची मुदत वाढवता येत नाही.रि-एंट्री परमिट मिळवण्यासाठी ग्रीन कार्ड धारकानं देशाबाहेर प्रवास करण्याच्या काही दिवस आधी अमेरिकेत प्रत्यक्ष हजर असताना अर्ज आय-१३१ भरणं गरजेचं आहे. फोटो आणि बोटांचे ठसे देऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही तुम्ही स्वत: अमेरिकेत उपस्थित असणं आवश्यक आहे. तुम्ही अमेरिकेबाहेर प्रवास करण्याच्या ६० दिवस आधी रि-एंट्री परमिटसाठी अर्ज करायला हवा.रि-एंट्री परमिट दोन वर्षांसाठी वैध असतं. तुमच्या रि-एंट्री परमिटची मुदत संपल्यास नव्या रि-एंट्री परमिटसाठी अमेरिकेत असताना अर्ज करावा लागतो. तुमचा रि-एंट्री परमिट वैध असताना आणखी एका रि-एंट्री परमिटसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला सध्याच्या रि-एंट्री परमिटसह अर्ज आय-१३१ जमा करावा लागतो. आधीच वैध असलेल्या रि-एंट्री परमिटला मुदतवाढ मिळत नाही. मुंबईतील अमेरिकेतील दूतावास रि-एंट्री परमिट देत नाही. ती जबाबदारी यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची (यूएससीआयएस) आहे. तुम्हाला रि-एंट्री परमिटबद्दल अधिक प्रश्न असल्यास यूएससीआयएसच्या कॉल सेंटरवर संपर्क साधा किंवा https://www.uscis.gov/contactcenter ला भेट द्या.

टॅग्स :Americaअमेरिका