शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात मालवाहू जहाज आणि प्रवासी नौका यांच्या भीषण अपघात; २७ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 21:19 IST

Launch capsizes after collision with cargo vessel in bangladesh : रविवारी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर आज २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदत पथकात नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासन 25-25 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येतील.

ढाका - बांगलादेशच्या  शीतलाख्या  नदीत १०० हून अधिक लोक घेऊन जाणाऱ्या नौका मालवाहू जहाजाला जोरदार आपटल्याने  झाल्याने २७ जण मृत्युमुखी पडले. राजधानी ढाकाच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे १६ किमी अंतरावर असलेल्या नारायणगंज जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. मदत कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर आज २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदत पथकात नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.बांगलादेश इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (बीआयडब्ल्यूटीए) चे अध्यक्ष कोमोडोर गुलाम सडेक यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, “बुडलेल्या बोटीला बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.  ‘एसकेएल-3’  या  मालवाहू जहाजाच्या टक्करेने  मुंशीगंज स्थित शीतलाख्या नदीमध्ये सय्यदपूर कोळ घाटाजवळ  ‘एमएल सबीत अल हसन’ ही नौका बुडली.

टक्करेनंतर मालवाहू जहाज फरार झाले, असे ढाका ट्रिब्यूनने प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत सांगितले. नारायणगंजचे उपायुक्त मुस्तैन बिला म्हणाले की, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठित केली गेली आहे. ते म्हणाले की, मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासन 25-25 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येतील. चौकशी समितीला येत्या पाच दिवसांत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.बीआयडब्ल्यूटीएनेही या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. या नौका अंदाजे दीडशे लोक असल्याचा अंदाज आहे. किनारपट्टीचे पोलिस प्रभारी दीपक चंद्र साहा यांनी माहिती दिली की ५०-६० लोक नदीच्या काठावर पोहले आहेत, त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे