शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाइनचा ‘ग्रँड कॉलर’ सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:39 IST

दोन देशातील संबंध वाढविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान पाहता पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मोदी यांना ‘ग्रँड कॉलर आॅफ द स्टेट आॅफ पॅलेस्टाइन’ने सन्मानित केले. द्विपक्षीय बैठकीनंतर राष्ट्रपती अब्बास यांनी मोदी यांचा सन्मान केला. पॅलेस्टाइनचा दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

रामल्ला : दोन देशातील संबंध वाढविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान पाहता पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मोदी यांना ‘ग्रँड कॉलर आॅफ द स्टेट आॅफ पॅलेस्टाइन’ने सन्मानित केले. द्विपक्षीय बैठकीनंतर राष्ट्रपती अब्बास यांनी मोदी यांचा सन्मान केला. पॅलेस्टाइनचा दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.ग्रँड कॉलर हा विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजे, राज्य व सरकारचे प्रमुख यांना दिला जातो. यापूर्वी हा सन्मान सौदी अरबचे राजे सलमान, बहरीनचे राजे हमाद, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आदींना दिलेला आहे. मोदी यांचे कुशल नेतृत्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उंची तसेच, पॅलेस्टाइन-भारत संबंधांना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यावेळी कौतुक करण्यात आले. या क्षेत्रात शांतता कायम ठेवण्यासाठी व आमच्या नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या समर्थनासाठी मोदी यांचा सन्मान केल्याचे सन्मानपत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)तिरंग्याच्या रंगात बुर्ज खलिफादुबई : पंतप्रधान मोदी यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमीरातमधील बुर्ज खलिफा ही इमारत भारताच्या तिरंगी झेंड्याच्या प्रकाशात उजळून गेली होती. मोदी शनिवारी रात्री अबुधाबीत पोहचणार आहेत. प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयन यांची ते भेट घेतील. पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतौम यांच्याशीही ते चर्चा करतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी