शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

अलास्कामध्ये हेलिकॉप्टर अपघात; झेक प्रजासत्ताकच्या अब्जाधीशासह ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 5:33 PM

Petr Kellner Died: अलास्काच्या स्टेट ट्रूपरनी सांगितले की शनिवारी ज्या लोकांचा अपघात झाला त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या लोकांमध्ये झेक प्रजासत्ताकचे अब्जाधीश पीटर केलनर (Petr Kellner) यांचादेखील समावेश आहे.

अलास्का : अमेरिकेच्या अलास्कातील कमी लोकसंख्येचा ग्रामीण भागात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये पायलटसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झेक प्रजासत्ताकच्या (Czech Republic's) सर्वात श्रीमंत व्यक्तीचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. (Czech Billionaire Petr Kellner Dies In Alaska Helicopter Crash.)

हे हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. ते एका लॉ़जवरून गाईड आणि काही पाहुण्यांना घेऊन जात होते. अलास्काच्या स्टेट ट्रूपरनी सांगितले की शनिवारी ज्या लोकांचा अपघात झाला त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या लोकांमध्ये झेक प्रजासत्ताकचे अब्जाधीश पीटर केलनर (Petr Kellner) यांचादेखील समावेश आहे. फोर्ब्स २०२० यादीनुसार त्यांच्याकडे १७ अब्ज डॉलरची संपत्ती होती. ते ५६ वर्षांचे होते. 

कोण होते केलनर....पीटर केलनर हे झेक प्रजासत्ताकचे सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती होते. आर्थिक, टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअरिंग आणि इंन्शुरन्स क्षेत्रामध्ये कंपन्यांच्या पीपीएफ या समुहाचे ते मालक होते. या कंपन्यांमध्ये ९४००० लोक काम करतात. झेक मीडियाने सांगितले की केल्नर हेली-स्कीइंगच्या सहलीवर गेले होते. केलनर यांनी कॉपी मशिनचा व्यवसाय सुरु केला होता. यानंतर त्यांनी १९९१ मध्ये पीपीएफ ग्रुपची स्थापना केली. 

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाAmericaअमेरिका