शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात हत्तींचा कळपच वाहून गेला; 6 मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 10:13 IST

दोन हत्तींना वाचविले

बँकॉक : थायलंडमधील खाओ याई नॅशनल पार्कमधील हायू नारोक धबधब्यामध्ये पडून 6 हत्तींचा मृत्यू झाला. पार्कच्या बचाव पथकाने 2 हत्तींना वाचविण्यात यश मिळविले. वाचविण्यात आलेले दोन हत्ती मृत हत्तीच्या मृतदेहाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी हत्तींचा कळप धबधब्याच्या वेगवान प्रवाहामध्ये वाहून गेला होता. या ठिकाणाला नरकाचा खड्डाही म्हटले जाते. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाचविण्यात आलेल्या हत्तींच्या तब्येतीवर एक आठवडाभर लक्ष ठेवण्यात येणार आहे. घटनेनंतर धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हत्तींचे शव पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. बँकॉकपासून 120 किमी दूरवर हा धबधबा आहे. हा हत्तींचा कळप पिल्लाला वाचविण्यासाठी प्रवाहात उतरला होता.

येथील पशूचिकित्सक चान्या कंचनसाका यांनी सांगितले, दोन्ही हत्ती आता विश्रांती घेत आहेत. पाण्याच्या प्रवाहाला पार करण्यासाठी ताकद खर्ची पडल्याने ते थकलेले आहेत. 

300 जंगली हत्तींचे वास्तव्यहायू नारोक धबधब्याच्या जवळ एक मोठा खड्डा बनलेला आहे. या खडड्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. 1992 मध्येही धबधब्यामध्ये पडून आठ हत्तींचा मृत्यू झाला होता. या पार्कमध्ये 300 जंगली हत्ती आहेत आणि हे क्षेत्र युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये जंगलाचा समावेश केला आहे.