शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:58 IST

जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला आहे.

वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला आहे.भारत सरकारने महागड्या मोटारसायकलींच्या आयातीवरील कर ७५ टक्क्यांवरून कमी करून ५० टक्के केला आहे. ट्रम्प यांचे त्याने समाधान झालेले नाही. काँग्रेस सदस्यांशी स्टील उद्योगासंदर्भात झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी सांगितले की, भारत सरकारने महागड्या मोटारसायकलवरील कर ७५ टक्क्यांवरून ५० टक्के केला असला, तरी ते पुरेसे नाही. अमेरिकेत आयात मोटारसायकलींवर शून्य कर आहे. असेच धोरण भारत सरकारने ठेवले पाहिजे.ट्रम्प म्हणाले की, अनेक देशांबाबत असे आहे की, आम्ही एखादे उत्पादन बनवितो, तेही उत्पादन बनवितात, आमचे उत्पादन त्यांच्या देशात पाठविण्यासाठी आम्ही प्रचंड कर भरतो, त्यांना मात्र काहीच द्यावे लागत नाही. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या संभाषणाचा उल्लेख करून ट्रम्प म्हणाले की, मला सांगितले की, आम्ही मोटारसायकलींवरील कर ७५ टक्क्यांवरून कमी करून ५० टक्के केला आहे. आम्ही कर १०० टक्क्यांवरून खाली आणला आहे.ट्रम्प म्हणाले की, तुम्ही हर्ले-डेव्हिडसनवर ५० ते ७५ टक्के कर लावणार असाल, तर तुमच्या उत्पादनांवर लावायला आमच्याकडेही कर आहेत. (वृत्तसंस्था)संबंधांचा गैरवापरट्रम्प म्हणाले की, आयात कर देवाण -घेवाणीच्या स्वरूपात असायला हवा. आम्ही तुमच्या उत्पादनांना जी वागणूक देतो, तीच तुम्ही अमेरिकेच्या उत्पादनांना दिली पाहिजे. अनेक देश अमेरिकेसोबतच्या व्यापारी संबंधांचा गैरवापर करीत आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प