कान्स : बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने कान्स चित्रपट महोत्सवात एली साबचा सुंदर गाऊन घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गाऊनमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसत होती. ऐश्वर्याने आपली तीनवर्षीय मुलगी आराध्यासह कान्सला हजेरी लावली असून, आतापर्यंत तब्बल चौदा वेळा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली.
‘कान्स’मध्ये ऐश्वर्याची आराध्यासह हजेरी
By admin | Updated: May 19, 2015 01:27 IST