शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१६ फूट लांब अर्धा डझन शार्कने एका व्यक्तीवर केला हल्ला, मग जे झालं ते हैराण करणार होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:36 IST

आपली हिंमत आणि बहादुरीच्या जोरावर तो त्यांच्या मधून सुखरूप सुटला. इतकंच नाही तर यासाठी त्याने केवळ एका हाताचा वापर केला. 

समुद्राच्या खोलात १६ फूट लांब विशाल शार्कचा सामना होणंही मृत्यूला आमंत्रण आहे. मग जरा विचार करा की अशा खतरनाक अर्धा डझन शार्क (Giant Shark) एकदम जवळ आल्या तर काय होईल? मेक्सिकोच्या (Mexico) ग्वाडालूप (Guadalupe Island) बेटावर समुद्रात उतरलेल्या डायवर विकीसोबत असंच झालं. पण आपली हिंमत आणि बहादुरीच्या जोरावर तो त्यांच्या मधून सुखरूप सुटला.  इतकंच नाही तर यासाठी त्याने केवळ एका हाताचा वापर केला. 

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार डायवर डिकी एक कटेंनरमध्ये होता आणि मेगा शार्कला बघण्यासाठी समुद्रात गेला होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की, ज्या शार्कना बघण्यासाठी तो एवढ्या उत्सुकतेने जात आहे, त्यांच्या मधून परत येणं त्याच्यासाठी जवळपास अशक्य होतं.

डिकी ज्या कटेंनरमध्ये होता आधी त्या कंटेनरला दोन शार्कने वेढा दिला. या दोन्ही शार्क ४ ते ५ मीटर लांब होत्या. नंतर या शार्कने कंटेनरवर हल्ला केला. या हल्ल्यात एका शार्कचं नाक कंटेनरमध्ये अडकलं. यानंतर डिकीची वाचण्याची शक्यता अजिबात नव्हती. यादरम्यान शार्कची संख्या वाढली आणि डिकीच्या कंटेनरला अर्धा डझन शार्कने वेढा दिला.

डिकीने सांगितलं की, शार्कची संख्या यापेक्षा जास्त असू शकली असती. पण तो त्यावेळी अशा स्थितीत होता की, त्याला खाली बघायला संधी मिळाली नाही. कंटेनरमध्ये शार्कचं नाक अडकल्याने जे छिद्र झालं होतं ते बंद करण्यासाठी डिकीने एका कार्डचा आधार घेतला. एक हात धरून ठेवला. बराच वेळ तो याच स्थितीत होता. मोठ्या प्रयत्नांनंतर तो तिथून वाचला. 

टॅग्स :Mexicoमेक्सिकोInternationalआंतरराष्ट्रीय