शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना राजदूतपद बहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 14:21 IST

जगातील शांतता, सहिष्णुता, एकजूट वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ७२/१३० या प्रस्तावाद्वारे शांततामय सहजीवन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जिनिव्हा येथे आयोजित एका कार्यक्रमात हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी आणखी काही नामवंतांचाही सत्कार करण्यात आला.

जिनिव्हा :  संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी १६ मे रोजी शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या दिनानिमित्त दरगाह अजमेर शरीफचे प्रमुख व चिश्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद सलमान चिश्ती यांची राजदूत म्हणून निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

जगातील शांतता, सहिष्णुता, एकजूट वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ७२/१३० या प्रस्तावाद्वारे शांततामय सहजीवन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जिनिव्हा येथे आयोजित एका कार्यक्रमात हाजी सय्यद सलमान चिश्ती यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी आणखी काही नामवंतांचाही सत्कार करण्यात आला.

‘शांतता, ऐक्य यांचा प्रसार करत राहणार’चिश्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष असलेले हाजी सय्यद सलमान चिश्ती हे आंतरधर्मीय सद्भाव व जागतिक शांतता या तत्वांचा प्रसार केला आहे. त्यांनी भारतासह १००हून अधिक देशांत सांप्रदायिक सद्भाव, सामाजिक न्याय, सांस्कृतिक मूल्ये या तत्वांचा प्रचार व प्रसार केला. हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले की, जगात शांतता व ऐक्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी कार्य करत राहिले पाहिजे. कोणाशीही भेदभाव न करण्याची शिकवण भारताने दिली आहे. त्याचा प्रसार साऱ्या जगात करण्याचे काम यापुढे करत राहीन. 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ