शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हाफीजचे दवाखाने सरकारच्या ताब्यात,  कार्यालयांवर कारवाईला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:38 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा संबंध असलेले दवाखाने व शिक्षणसंस्थांवर पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

इस्लामाबाद : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा संबंध असलेले दवाखाने व शिक्षणसंस्थांवर पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने दिलेल्या आदेशानुसार, रावळपिंडीच्या जिल्हा प्रशासनाने हाफीज सईदशी संबंधित जमात-उद दावा (जेयूडी) आणि फलाह-इ इन्सानियत फाउंडेशन (एफआयआय) या संस्थांच्या वतीने चालविण्यात येणारे चार दवाखाने नियंत्रणात घेतले आहेत, तर संबंधित विद्यालये जिल्ह्याच्या वक्फ बोर्डाच्या ताब्यात दिली आहेत.सरकारने जिल्हा प्रशासनाला विद्यालयातील विद्यार्थी, दवाखान्यातील डॉक्टर्स, परिचारिका यांची कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पॅरिसमध्ये१८ ते २३ फेब्रुवारी या काळात होणाºया यूनोच्या फायनान्शिअल अ‍ॅक्शनटास्क फोर्सची बैठक होत आहे.या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातहाफीज सईदच्या संबंधित संस्थांच्या देशभर पसरलेल्या कार्यालयांवर कारवाईला वेग आला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :hafiz saedहाफीज सईद