शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

हाफिज सईदला पुन्हा अटक, अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:21 AM

भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. अर्थात, हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही.

इस्लामाबाद : भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. अर्थात, हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही.मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमाद-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या सुटकेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर, हाफिजच्या सुटकेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही अतिशय वाईट संदेश गेल्याचे अमेरिकेने म्हटले होते. दहशतवादाशी लढण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पाकिस्तानातील न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिज याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते.पाक न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिजला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कन्या व सल्लागार इव्हांका ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचे परिणाम लवकरच दिसतील आणि अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव वाढेल, असे सरकारच्या वतीने बुधवारीच सांगण्यात आले होते. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानUSअमेरिकाIndiaभारत