शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय ऑनलाईन मीटिंग हॅक; 'जय श्रीराम'च्या घोषणा

By कुणाल गवाणकर | Updated: October 29, 2020 12:40 IST

काश्मीर प्रश्नावरील पाकिस्तानचं वेबिनार हॅक; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पाकिस्तानचीजम्मू-काश्मीर प्रश्नावरील एक ऑनलाईन मीटिंग हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानकडून आयोजित करण्यात आलेलं वेबिनार सुरू होताच हॅकर्सनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे मीटिंगमध्ये सहभागी झालेल्यांना धक्काच बसला. अचानक घोषणा कुठून सुरू झाल्या याचा शोध घेण्यास सुरुवात करताच वेबिनारच हॅक झाल्याचं त्यांना समजलं.जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर आज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेबिनारला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसह अन्य देशांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. मीटिंग सुरू असताना अचानक 'जय श्रीराम'च्या घोषणा असलेली गाणी सुरू झाली. वेबिनारचं आयोजन करणाऱ्या डॉ. वलीद मलिक यांनीच ही गाणी सुरू केली असावीत, असं सहभागी झालेल्या पाहुण्यांना सुरुवातीला वाटलं."पाक लष्करप्रमुखांचे पाय थरथर कापत होते, घाम फुटला होता, हल्ल्याच्या भीतीनं अभिनंदनला सोडलं"जय श्रीरामाच्या घोषणा असलेली गाणी वेबिनारमध्ये बराच वेळ सुरू होती. दरम्यान सहभागी पाहुणे वलीद मलिक यांना गाणी बंद करण्यास सांगत होते. मात्र गाणी सुरूच होती. 'जय श्रीराम' घोषणा सुरू असतानाच 'आम्ही भारतीय आहोत', 'रडत राहा', असे आवाजही ऐकू आले. त्यानंतर डॉ. वलीद यांनी मी हे सगळं रेकॉर्ड करत असल्याचं म्हटलं. मीटिंग संपल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही मीटिंग झूमवर सुरू होती. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या एका विद्यापीठाची वेबसाईटदेखील हॅक झाली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर