शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘गार्डियन’ देणार त्सुनामीची वेगवान पूर्वसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 10:11 IST

 संशोधकांकडून नवी प्रणाली विकसित

वॉशिंग्टन : त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. हे नुकसान टाळता यावे, यासाठी त्सुनामीबाबत पूर्वसूचना देणारी प्रणाली अमेरिकेतील जेट प्रपोल्शन प्रयोगशाळेतील संशोधकांनी विकसित केली आहे.

जीपीएस आणि पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अन्य उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ही प्रणाली पूर्वसूचना देईल. या प्रणालीस ‘गार्डियन’ असे नाव दिले आहे. सध्या प्रशांत महासागरावरील रिंग ऑफ फायरमध्ये याची चाचणी सुरू आहे. सन १९०० ते २०१५ दरम्यान आलेल्या जवळपास ७५० पैकी सुमारे ७८ टक्क्यांहून अधिक त्सुनामी या प्रदेशात आल्या आहेत. 

वेगवान प्रणालीत्सुनामीसंदर्भात माहिती किंवा पूर्वसूचना देणाऱ्या आतापर्यंतच्या यंत्रणांपैकी ‘गार्डियन’ ही सर्वात वेगवान यंत्रणा आहे.  पूर्वसूचनेबाबत आयनांबरामध्ये पोहोचणाऱ्या हवेच्या लाटेचा अवघ्या दहा मिनिटांमध्ये अंदाज लावू शकतो, असे संशोधकांनी म्हटले. 

  • त्सुनामीवेळी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग अचानक वर येऊ शकतो आणि लगेच खाली पडू शकतो. त्यामुळे त्या भागातील हवेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात विस्थापित होते.
  • ही प्रणाली त्सुनामीमुळे वातावरणातील आयनांबरामध्ये विस्थापित होणारी हवा आणि भारीत कणांचे निरीक्षण करते. 
  • विस्थापिक हवा कमी वारंवारिता (लो-फ्रिक्वेन्सी) असलेल्या ध्वनी आणि गुरुत्वाकर्षण लहरींच्या स्वरूपाचे सर्व दिशेला प्रसारित होते.
  • त्यामुळे भारीत कणांसह दबाव लहरींच्या संघर्षामुळे जीपीएस तथा नेव्हिगेशन उपग्रहांच्या सिग्नलसाठी अडथळा ठरतात.
  • हाच अडथळा त्सुनामीची पूर्वसूचना म्हणून वापरला जात असल्याचे संशोधकांनी सांगितले.
टॅग्स :Americaअमेरिका