शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गुगल-फेसबुक यांना बातम्यांसाठी द्यावे लागणार माध्यमांना पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 00:02 IST

जगात प्रथमच झाला निर्णय : आॅस्ट्रेलिया सरकारचा मसुदा जाहीर

सिडनी : फेसबुक आणि गुगल या कंपन्यांविरुद्ध आॅस्ट्रेलिया सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आॅस्ट्रेलियातील माध्यम क्षेत्रातील कंपन्यांकडून घेतलेल्या बातम्यांच्या आशयासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दोन्ही कंपन्यांनी जाहीर करावी, असे निर्देश आॅस्ट्रेलिया सरकारने दिले आहेत. या नियमांचा भंग केल्यास मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

आॅस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना उत्पन्नाचा मार्ग खुला करण्याच्या दृष्टिकोनातूनही या निर्णयाकडे बघितले जात आहे. सरकारने यासाठी आचारसंहितेचा मसुदाही प्रसिद्ध केला आहे. बातम्यांबाबत आॅस्ट्रेलियाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता फेसबुक आणि गुगल या कंपन्यांनाही आपले धोरण बदलावे लागणार आहे. आर्थिक बाबतीत नव्याने धोरण आखावे लागणार आहे. 28 आॅगस्टपर्यंत चर्चेनंतर हा मसुदा संसदेत मांडला जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री जोश फ्रायडेनबर्ग यांनी दिली.च्वर्षअखेरीस याचे कायद्यात रूपांतर होईल.च्कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पारंपरिक प्रसारमाध्यमांतील माहिती वापरली जाते, अशी तक्रार जुनीच आहे.च्सुरुवातीला हा नियम या दोन कंपन्यांपुरताच मर्यादित असला तरी भविष्यात हा नियम इतर डिजिटल माध्यमांनाही लागू केला जाऊ शकतो.च्या मुद्याला आता आॅस्ट्रेलियात राजकीय पाठबळ मिळाले आहे. आॅस्ट्रेलियानंतर अन्य देशही याचा वापर करणार का? याकडेही आता लक्ष लागले आहे.