शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पायलटद्वारे उद्घोषणा करुन पतीला दिली मूल होणार असल्याची गुड न्यूज

By admin | Updated: March 3, 2016 08:17 IST

आपल्याला मूल होणार असल्याची गुड न्यूज एका महिलेने पतीला विमान प्रवासादरम्यान पायलटद्वारे उद्दघोषणा करुन दिल्याची घटना घडली.

ऑनलाइन लोकमत
लास वेगास, दि. ३ - एका महिलेने आई होणार असल्याची खुशखबर तिच्या नव-याला चक्क विमानात प्रवास करताना सर्वांसमोर पायलटद्वारे उद्दघोषणा करुन दिल्याची घटना घडली आहे.  अशा प्रकारची घटना ही पहिल्यांदाच घडली असावी.
 
लिसा सॅडिवँक असे या महिलेचे नाव असून तिने गरोदर असल्याचे आपल्या नव-याला लास वेगास ते फिलाडेल्फिया दरम्यान विमानातून प्रवास करताना सांगितले. विशेष म्हणजे ही गोड बातमी तिने विमानात जो पायलट उद्घोषणा देत असतो, त्याच्याजवळ एका चिठ्ठीत लिहून दिली आणि त्याला सांगायला लावले. पायलटने सर्व प्रवाशांचे लक्ष वेधत ही गोड बातमी तिच्या नव-याला उद्देशून सांगितली. दरम्यान, ही उद्घोषणा होत असताना अनेक प्रवाशांनी त्या दोघांचे फोटो व व्हिडीओ काढत त्यांचे अभिनंदन केले.
 
लिसाने गेल्या आठवड्यात घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ तिच्या फेसबुक पेजवर अपलोड केला असून तो ३०००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. 
 

Here's a MUST WATCH! A few weeks ago, my husband Eric Sadiwnyk got quite the surprise on our returning flight from Las Vegas. There aren't enough Thank You's for the crew of American Airlines Flight 607 (1/13/16) with service from Las Vegas to Philadelphia. You all helped me to pull this off seamlessly! I'm hoping if this video makes it around the internet a bit, I may be able to find the crew and Thank them again! I'll also be sending a copy to American Airlines Customer Relations. I love you Eric Sadiwnyk!

Posted by Lisa Sadiwnyk on 26 February 2016