शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Golden Globe Awards : गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये कोण ठरले विजेते? पाहा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:02 IST

गोल्डन ग्लोब पुरस्काराचा 2023 चे हे यंदाचे ८० वे एडिशन होते.

गोल्डन ग्लोब पुरस्काराचा 2023 चे हे यंदाचे ८० वे एडिशन होते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन येथे आज पार पडले. यंदा भारतासाठी अभिमानास्पद बाब ती म्हणजे एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट सॉंग पुरस्कार मिळाला. RRR सिनेमाला बेस्ट ओरिजिनल सॉंग आणि बेस्ट नॉन इंग्लिश  लॅंग्वेज फिल्म या दोन कॅटेगरीत नॉमिनेशन होते. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ च्या इतर विजेत्यांची संपूर्ण यादी बघुया

बेस्ट पिक्चर  ड्रामा -  'द फैबलमैन्स'

बेस्ट पिक्चर म्यूझिकल/कॉमेडी - द बैनशीस ऑफ इनिशेरिन 

बेस्ट ड्रामा सीरीज - हाऊस ऑफ ड्रॅगन 

बेस्ट म्यूझिकल/कॉमेडी सीरीज - एबॉट एलिमेंटरी 

बेस्ट टेलिव्हिजन अॅक्टर ड्रामा सिरीज - केविन कॉन्स्टर, येलोस्टोन

बेस्ट लिमिटेड सिरीज - द व्हाईट लोटस

बेस्ट अभिनेत्री लिमिटेड सिरीज - अमांडा सिफाईड 

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस - जेनिफर कूलिज 

बेस्ट सपोर्टिंग एक्टर - पॉल वॉल्टर हौजर 

बेस्ट डायरेक्टर - स्टीवन स्पिलबर्ग (द फेबलमैन्स)

बेस्ट स्क्रीनप्ले - मार्टिन मैकडोनॉ (द बेनशीस ऑफ इनिशेरिन)

बेस्ट मोशन पिक्चर - अर्जेंटिना, 1985

बेस्ट एक्ट्रेस - केट ब्लैंचेट (टार ) 

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस - ज्यूलिया गार्नर (ओजार्क)

बेस्ट टेलिव्हिजन एक्ट्रेस - जेंदाया (यूफोरिया)

बेस्ट अॅक्टर - ऑस्टिन बटलर (एलविस) 

बेस्ट पिक्चर (अॅनिमेटेड) - पिनोकियो 

बेस्ट अॅक्ट्रेस - मिशेल  यो (एवरिथिंग एव्ह्रीवेयर ऑल एट वन्स)

बेस्ट अॅक्टर - कॉलिन फेरल (द बैनशीस ऑफ इनिशेरिन )

बेस्ट टेलिव्हिजन अॅक्टर - जेरेमी एलन व्हाईट (द बेयर)

बेस्ट टेलिव्हिजन अॅक्ट्रेस - क्विंटा ब्रूनसन (एबॉट एलिमेंटरी )

बेस्ट सॉंग - नाटू नाटू (आारआरआर )

टॅग्स :Golden Globes Awardsगोल्डन ग्लोबRRR Movieआरआरआर सिनेमा