शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

अधिक मुले जन्माला घाला; आम्ही पोषणासाठी पैसे देऊ, चीनमधील फंडा, जास्त मुलांना प्राधान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:57 IST

China News: सिचुआनच्या दक्षिण- पश्चिम प्रांतात पंजिहुआ शहराच्या प्रशासनाने घोषणा केली आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलांना जन्म दिल्यास स्थानिक कुटुंबांना दरमहा ५०० युआन (५७०० रुपये) प्रति मुलासाठी देण्यात येतील.

बीजिंग : देशातील तरुणांची संख्या वाढावी यासाठी चीन प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आता सिचुआनच्या दक्षिण- पश्चिम प्रांतात पंजिहुआ शहराच्या प्रशासनाने घोषणा केली आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलांना जन्म दिल्यास स्थानिक कुटुंबांना दरमहा ५०० युआन (५७०० रुपये) प्रति मुलासाठी देण्यात येतील. (Give birth to more children; We will pay for nutrition, funds in China, more children preferred)लहान मुलाच्या पालनपोषणासाठी देण्यात येणारी ही रक्कम तीन वर्षांपर्यंत मिळणार आहे. स्टील उद्योगासाठी या शहराची ओळख आहे. १२ लाख लोकसंख्येच्या या शहरात आता नोंदणी करणाऱ्या महिलांना, मातांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी सरकार अधिक नर्सरी स्कूल सुरू करणार आहे.   

जन्मदर घसरलाया महिन्याच्या सुरुवातीलाच चीन सरकारने घोषणा करत २०२५ पर्यंतच्या मुलांच्या जन्म, पालनपोषण आणि शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. कोरोना साथीच्या काळात गतवर्षी चीनमध्ये जन्मदर सहा दशकांच्या नीचांकावर गेला आहे. 

टॅग्स :chinaचीन