शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

ट्रम्प यांच्या शपथविधीचे गिगापिक्सेल छायाचित्र

By admin | Updated: January 25, 2017 00:55 IST

एका वृत्तवाहिनीने गिगापिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची अल्ट्रा-हाय रिझोल्युशन, ३६० अंशांची छायाचित्रे शुक्रवारी टिपली.

एका वृत्तवाहिनीने गिगापिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची अल्ट्रा-हाय रिझोल्युशन, ३६० अंशांची छायाचित्रे शुक्रवारी टिपली. या तंत्रज्ञानाने गर्दीचे छायाचित्र काढल्यास गर्दीतील प्रत्येक व्यक्ती त्याच्या हावभावासह सुस्पष्ट पाहता येते. तुम्ही अगदी कोपऱ्यात असला तरी छायाचित्रात तुम्हीही स्वत:ला हुडकून काढू शकता. संवादी छायाचित्र : हे संवादी छायाचित्र सोमवारी आॅनलाइन प्रसिद्ध झाले. ते कसे पाहायचे याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुख्य छायाचित्राच्या खाली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची इन्सेटमध्ये छायाचित्रे दिली असून, त्यावर क्लिक केल्यास गर्दीचे छायाचित्र झूम इन होऊन त्या व्यक्तीला ठळकपणे समोर आणते. याशिवाय तुम्ही छायाचित्र डाव्या किंवा उजव्या बाजूला फिरवून झूम इन आणि झूम आऊट करू शकता. गिगापिक्सेल तंत्रज्ञानामुळे समारंभस्थळीचा प्रत्येक बारीकसारीक तपशील टिपता आला आहे. अगदी उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे हावभावही स्पष्ट दिसतात. काहींचे हावभाव गमतीशीर असून, ते पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने केलेला तोंडाचा चंबू नेटकऱ्यांमध्ये सध्या चर्चेचा विषय झाला आहे, असे गमतीशीर हावभाव तुम्हीही शोधू शकता. आहे नाही गमाडीगंमत.