शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाझा: अडकलेल्यांना मदतीचा ओघ सुरू; इजिप्तची सीमा शनिवारी झाली खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 06:14 IST

इजिप्तमार्गे पॅलेस्टिनींना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यास सुरुवात झाल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी समाधान व्यक्त केले आहे.

वॉशिंग्टन : हमास या दहशतवादी संघटनेने ओलीस ठेवलेल्यांपैकी ज्युडिथ व त्यांची मुलगी नताली रनन या दोन अमेरिकी महिलांची मुक्तता केली. या संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ले केले होते. तेव्हा या तावडीत सापडल्या होत्या. इस्रायलने कोंडी केलेल्या गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पुरविण्यासाठी इजिप्तची सीमा शनिवारी खुली करण्यात आली.

गाझामधील नागरिकांना मदत पुरविण्यासाठी इजिप्तने सीमा शनिवारी खुली केली. त्याला इस्रायलनेही होकार दर्शविला. इजिप्तमार्गे पॅलेस्टिनींना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यास सुरुवात झाल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी समाधान व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

आणखी १० जण ताब्यात

- आणखी दहा अमेरिकी नागरिक हमासच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले. - गाझावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांपासून जीव वाचविण्यासाठी गाझातील अडीच लाख लोकांनी सुरक्षित जागी स्थलांतर केले होते.- त्यांना इजिप्तमार्गे अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे, इंधन पुरविण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले. - गाझातील रुग्णालयांमध्ये औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.- या अडचणींवर मात करण्यासाठी इजिप्तमार्गे येणारी मदत ही खूपच उपयोगी ठरणार आहे.

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धGaza Attackगाझा अटॅकIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष