शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:42 IST

G-7 summit: जी-७ सदस्य देशांनी जप्त केलेल्या रशियन मालमत्तेतून वसूल केलेली ५० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत युक्रेनला कशी द्यायची यावर सहमती दर्शवली, अशी माहिती संबंधित दोन सूत्रांनी दिली.

ब्रिंडिसी (इटली) -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे गुरुवारी इटलीतील जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय सुरक्षा करारावर स्वाक्षरी करतील. जी-७ सदस्य देशांनी जप्त केलेल्या रशियन मालमत्तेतून वसूल केलेली ५० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत युक्रेनला कशी द्यायची यावर सहमती दर्शवली, अशी माहिती संबंधित दोन सूत्रांनी दिली.

जी-७ देश युक्रेनला मदत करण्यासाठी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या बाहेर जप्त केलेली रशियाची २६० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षाही जास्तीची मालमत्ता वापरण्याच्या मार्गांवर चर्चा करत आहेत. या कराराची अद्याप घोषणा झालेली नाही. फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने अशा घोषणेला दुजोरा दिला. 

बायडेन-मोदी यांची भेट होण्याची शक्यता - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इटलीमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट होण्याची शक्यता आहे.- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाUnited Statesअमेरिका