शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

फ्युगो ज्वालामुखीचा महाभयंकर उद्रेक, 25 लोकांचा मृत्यू, 17 लाख लोकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 02:09 IST

ग्वाटेमाला शहराजवळ असलेल्या फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, ३००हून अधिक जण गरम राखेमध्ये भाजले गेले आहेत. या उद्रेकाचा आसपासच्या शहरांमधील १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे.

ग्वाटेमाला शहराजवळ असलेल्या फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, ३००हून अधिक जण गरम राखेमध्ये भाजले गेले आहेत. या उद्रेकाचा आसपासच्या शहरांमधील १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे.ग्वाटेमाला शहरात नदीच्या रूपात लाव्हा वाहू लागला असून, अनेक ठिकाणी राख पसरली आहे. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आॅरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आला आहे.700 डिग्रीपर्यंत लाव्हाचे तापमान जाऊ शकते आणि हा लाव्हा १५ किमीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती ग्वाटेमाला येथील भूकंप आणि ज्वालामुखी तज्ज्ञ ए. डी. साचेंज यांनी व्यक्त केली.सेंटियागुइटो आणि पकाया असे आणखी दोन ज्वालामुखी ग्वाटेमालामध्ये आहेत आणि त्यांचाही कोणत्याही वेळी उद्रेक होऊ शकतो.44 वर्षांनंतर एवढा मोठा झाला उद्रेक03 शहरांमध्ये रेड अ‍ॅलर्ट आणि संपूर्ण ग्वाटेमाला देशात आॅरेंज अ‍ॅलर्ट जारी03 हजार लोकांना आपत्तीग्रस्त भागातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.08 किलोमीटर पसरली राख या ज्वालामुखी उद्रेक एवढा मोठा होता की, यातून निघालेला लाव्हा आणि राख आठ किमीपर्यंत पसरली आहे. या वर्षीचा फ्युगोचा हा दुसरा स्फोट आहे.

टॅग्स :Volcanoज्वालामुखी