शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाकमध्ये प्रथमच हिंदू तरुणी बनली सहायक आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 11:09 IST

सनाने २०२० मध्ये सीएसएस परीक्षा उत्तीर्ण केली.

लाहोर : पाकिस्तानमध्ये प्रथमच एका हिंदू तरुणीची केंद्रीय सर्वोच्च सेवा (सीएसएस) परीक्षा  उत्तीर्ण होत सहायक आयुक्त पदावर नियुक्त झाली आहे. २७ वर्षीय सना रामचंद गुलवानी या तरुणीची पंजाब प्रांतात सहायक आयुक्त आणि प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सनाने २०२० मध्ये सीएसएस परीक्षा उत्तीर्ण केली.

सना ही व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहे. २०२० मध्ये सेंट्रल सुपिरियर सर्व्हिसेस (सीएसएस) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (पीएएस) सहभागी होणारी हिंदू समुदायातील पहिली तरुणी ठरली. पहिल्याच प्रयत्नात तिने परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २०१६ मध्ये तिने बेनझीर भुत्तो वैद्यकीय विद्यापीठातून एमबीबीएस पदवीसह युरोलॉजिस्ट म्हणून पदवी प्राप्त केली. त्यानंतरच तिने सीएसएस परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यात ती यशस्वी झाली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदू