शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन व्यवसायाच्या उभारीसाठी भारतीय पर्यटकांवर थायलंडचे लक्ष

By admin | Updated: September 9, 2014 03:41 IST

थायलंडने आपल्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी भारत आणि दक्षिण आशियामधील देशांतील पर्यटकांना आकर्षित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

बँकॉक : थायलंडने आपल्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी भारत आणि दक्षिण आशियामधील देशांतील पर्यटकांना आकर्षित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडे देशातील राजकीय संकटामुळे थायलंडला येणार्‍या पर्यटकांची संख्या २0 ते ४0 टक्के घटली आहे. राजकीय संकटाच्या काळात देखील भारत एक मजबूत बाजार राहिला होता. त्यामुळे नवी दिल्ली आणि मुंबईतील थायलंडचे पर्यटन प्राधिकरण कार्यालय १0 ते १७ ऑक्टोबरपर्यंत नवी दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबादेत व्यापारी मेळाव्यांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मेळाव्यात थायलंडचे लग्झरी ऑपरेटर सहभागी होतील. विशेष म्हणजे दक्षिण आशियातील पर्यटक थायलंडमध्ये दररोज सुमारे सहा हजार थाई बहत (१२ हजार रुपये) खर्च करतात. या क्षेत्रासाठी थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणाचे सात कार्यालय विपणन रणनीती तयार करतील, रोड शो करतील. या तीन भागातील एक कोटी पर्यटक थायलंडला येतात. हे प्रमाण एकूण पर्यटकांच्या ४0 टक्के आहे, असे थायलंडचे पर्यटक संचालक पिचई रक्तसिन्हा म्हणाले.मलेशिया, सिंगापूर, लाओस आणि भारत हे थायलंडसाठी मोठे बाजार आहेत. थायलंडने पुढल्यावर्षी दक्षिणपूर्व आशियातून ८१ लाख पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाणो या वर्षीच्या उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्य़ांनी अधिक आहे. (वृत्तसंस्था)