शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत वादळाचा फटका; हजारो उड्डाणे रद्द, वीजपुरवठा खंडित, शाळाही बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 15:17 IST

या बिकट परिस्थितीत रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वॉशिंग्टन :  अमेरिकेत (America)सध्या मोठे वादळ आले आहे. त्यामुळे  हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच, राजधानी वॉशिंग्टनमध्ये शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने सोमवारी अमेरिकेत चक्रीवादळांसह विनाशकारी वादळाचा इशारा दिला होता.

काल संध्याकाळी ५ वाजल्यानंतर वॉशिंग्टन परिसरात पाऊस सुरू झाला आणि आकाश हळूहळू धूसर झाले. या बिकट परिस्थितीत रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. हवामान विभागाने रात्री ९ वाजेपर्यंत ग्रेटर डीसी क्षेत्रासाठी चक्रीवादळाचा इशारा दिला होता. मंगळवारी सकाळपर्यंत पुराचा इशाराही देण्यात आला होता. तसेच, हवामान विभागाने सांगितले की, वादळाचा परिणाम दूरवरच्या भागात होऊ शकतो.

टेनेसी ते न्यूयॉर्कपर्यंत १० राज्यांमध्ये चक्रीवादळ पसरण्याचा इशारा दिला. सोमवारी दुपारपर्यंत १३०० हून अधिक अमेरिकेतील विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि ५५०० हून विमानांना लँडिंगसाठी उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारच्या वादळामुळे बंद पडलेल्या हार्ट्सफिल्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करण्यात आली. व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा चार दिवसांचा दौराही थांबवला आहे. त्यांचे इतर कार्यक्रम आणि कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

१५००० लोक अंधारात जवळजवळ १५००० लोक व्हर्जिनियाच्या लाउडाउन काउंटीमध्ये वीज नसल्यामुळे अंधारात राहत आहेत. नॅशनल वेदर सर्व्हिसचे हवामानशास्त्रज्ञ क्रिस स्ट्रॉन्ग यांनी फेसबुक लाईव्ह ब्रीफिंगमध्ये सांगितले की, "मध्य-अटलांटिक मधील ही सर्वात प्रभावी गंभीर हवामान घटनांपैकी एक आहे, जी आम्ही काही काळामध्ये पाहिली आहे." दरम्यान, दुपारनंतर वादळ येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका