शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

ज्युनो यानाने पाठविले गुरुचे पहिले छायाचित्र

By admin | Published: July 14, 2016 3:11 AM

१० दिवसांपूर्वी गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘नासा’च्या ज्युनो या अंतराळयानाने आपल्या सूर्यमालेतील या सर्वात मोठ्या ग्रहाचे पाठविलेले पहिले छायाचित्र पृथ्वीवर पाठविले आहे.

वॉशिंग्टन : १० दिवसांपूर्वी गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘नासा’च्या ज्युनो या अंतराळयानाने आपल्या सूर्यमालेतील या सर्वात मोठ्या ग्रहाचे पाठविलेले पहिले छायाचित्र पृथ्वीवर पाठविले आहे.ज्युनो कॅमेऱ्याने १० जुलै रोजी टिपलेले हे छायाचित्र सुमारे २.७ अब्ज किमी अंतरावरून ‘नासा’च्या नियंत्रण कक्षात पोहोचायला दोन दिवस लागले. या छाचाचित्रात तप्त वायूचा महाकाय गोळा असलेला रंगीत पट्ट्यांचा गुरु ग्रह व त्याच्या चार सर्वात मोठ्या चंद्रांपैकी लो, युरोपा व गेनीमेड हे चंद्र दिसतात. गुरुच्या कक्षेत शिरल्यानंतर प्रदक्षिणा मार्गात स्थिरावत असताना, सुमारे ४.३ दशलक्ष किमी अंतरावरून घेतलेले हे छायाचित्र सुस्पष्ट नसले, तरी गुरुच्या पृष्ठभागावरील ‘रेड स्पॉट’ म्हणून ओळखला जाणारा प्रखर ठिपका त्यात दिसतो. गुरुच्या वातावरणात हजारो वर्षे सुरू असलेल्या अतिउच्च ऊर्जेच्या वादळाची खूण म्हणून हा ‘रेड स्पॉट’ ओळखला जातो.गुरुच्या कक्षेतील २७ महिन्यांच्या वास्तव्यात ज्युनो यान या ग्रहाच्या ध्रुव प्रदेशावरून ३७ प्रदक्षिणा घालणार असून, त्याच्याकडून अधिक सुस्पष्ट छायाचित्र २७ आॅगस्ट रोजी मिळणे अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)