शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या शरणार्थी शिबिरावर अंदाधुंद गोळीबार, किमान 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 14:24 IST

काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

ढाका: बांग्लादेश-म्यानमार सीमेवरील रोहिंग्या निर्वासित छावणीत शुक्रवारी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात किमान सात जण ठार झाले आहेत. एक स्थानिक पोलिस प्रमुखाने सांगितलं की, हल्लेखोरांनी काही जणांना गोळ्या घालून आणि काहींना चाकू भोसकून ठार केलंय. तीन आठवड्यांपूर्वीच रोहिंग्याच्या एका नेत्याची त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

निर्वासित छावणीत असलेल्या मदरशावर हल्ला

सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बांग्लादेश-म्यानमार सीमेवीरल उखिया येथील कॅम्प क्रमांक 18 च्या ब्लॉक एच-52 मध्ये पहाटे 4 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. रोहिंग्या शरणार्थी शिबिरात असलेल्या मदरशात हा हल्ला झाला. गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

3 आठवड्यांपूर्वी रोहिंग्या नेत्याची हत्यायापूर्वी 29 सप्टेंबर रोजी बांग्लादेशमधील एका छावणीत एका रोहिंग्या निर्वासिताची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॉक्स बाजार जिल्ह्यातील उखिया येथील कुतुपालोंग निर्वासित शिबिरात अज्ञात हल्लेखोरांनी मोहिबुल्लाहवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मोहिबुल्ला पेशाने शिक्षक होते आणि निर्वासितांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये स्थानिक मुस्लिम गटांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवक्ते होते. 2019 मध्ये ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत धार्मिक स्वातंत्र्यावरील बैठकीसाठी व्हाईट हाऊसमध्ये गेले होते आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या परिस्थितीवर चर्चा केली होती. 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याMyanmarम्यानमारBangladeshबांगलादेशFiringगोळीबार