शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फिनलंड जगातला सर्वात आनंदी देश; तिथल्या जनतेच्या आनंदाचं गुपीत काय?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:42 IST

१४६ देशांच्या यादीत भारत १३६व्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क : कोणता देश सगळ्यात आनंदी आणि कोणत्या देशात दु:ख सर्वाधिक याचा एक अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. जगभरातील १४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात युरोपातील फिनलंड हा देश सर्वात आनंदी असल्याचे निदर्शानास आले आहे. भारत मात्र १४६ देशांच्या यादीत १३६व्या क्रमांकावर आहे.सगळ्यात पहिला मुद्दा होता आरोग्याचा. संबंधित देशातील किती नागरिक निरोगी आहेत याची सरासरी काढण्यात आली. तुमच्याकडे संपत्ती किती? त्यावरूनही आनंदीपणाची पातळी ठरविली. त्यानंतर जीवनशैली, जीवनमान, सामाजिक स्थिती, अभिव्यक्तिस्वातंत्र्य इत्यादींचीही मोजमाप करण्यात आली.

आनंदाची कारणेफिनलंडमध्ये नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.येथील हवामान आल्हाददायक असून निरोगी लोकांची संख्या अधिक आहे.लोकांची जीवनशैली व जीवनमान आनंददायी आहे.या सर्व कारणांमुळे फिनलंडचे नागरिक सर्वात आनंदी आहेत.भारतात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव गेले. त्यातच अनेकांच्या रोजगारांवर गदाही आली.

कोरोना महासाथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे गाडे घसरले. त्यामुळे अतिरिक्त साडेसात कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले. या सर्व गोष्टींमुळे देशाच्या आरोग्यावर परिणाम झाला. म्हणून आनंदी देशांच्या यादीत भारत तळाला गेला.