शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बागेत सेक्स करणाऱ्या कपल्सचे हेलिकॉप्टरमधून केले चित्रिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:33 IST

गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रिकरण करण्यात आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण चक्क पोलिसांच्या

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 19 -  गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रिकरण करण्यात आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण चक्क पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधून बागेत सेक्स करत असलेल्या जोडप्याचे चित्रिकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंग्लंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी दक्षिण यॉर्कशायरमधील दोन पोलिस अधिकारी आणि दोन पायलटांविरोधात शेफिल्ड येथील क्राऊन कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. 
एक जोडपे विवस्त्रावस्थेत बागेत सेक्स करत होते. त्यावेळी पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा वापर करून त्यांचे चित्रिकरण करण्यात आले होते, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. या प्रकरणी मॅथ्यू लुकास, ली वॉल्स, मॅथ्यू लुसेमोर आणि माल्कम रीव्ह यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र या आरोपींनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी अॅड्रियन पोगमोरे याने मात्र आपल्यावरील आरोप मान्य केले असून सरकारी मालमत्तेचा दुरुपयोद झाल्याचे कबूल केले आहे. 
आणखी वाचा 
(सेक्स चेंज ऑपरेशन करुन घेणा-यांची वाढली संख्या )(पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, पोलिसांनी केला पर्दाफाश )(बॉलिवूड दिग्दर्शिकेची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये ? )चित्रित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये संबंधित जोडपे आपल्याच धुंदीत असल्याचे दिसत आहे. हे चित्रिकरण करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या चालक दलातील सदस्यांनी उच्च क्षमतेच्या व्हीडिओ कॅमेऱ्याचा वापर केल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी रिचर्ड राइट यांनी सांगितले. तसेच हे कृत्य म्हणजे व्यक्तीच्या प्रायव्हसीचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलेनेसुद्धा या घटनेमुळे आपल्या खासगी आयुष्याच्या स्वातंत्र्याचे उघड उल्लंघन झाले असून, या प्रकारामुळे आपण दु:खी असल्याचे सांगितले.  
2012 मध्येसुद्धा याप्रकारचे चित्रिकरण करून चित्रफिती बनवण्यात आल्या होत्या. आता न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून येत्या तीन आठवडे सुनावणी सुरू राहण्याची शक्यता आहे.