शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये पुन्हा त्सुनामीची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 02:37 IST

जपानमध्ये ११ मार्च, २०११ साली आलेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती, हे सर्वांनीच पाहिलं होतं.

जपानमध्ये ११ मार्च, २०११ साली आलेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती, हे सर्वांनीच पाहिलं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल २० हजार जपानी नागरिकांना जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा भूकंप आणि त्सुनामीची चर्चा जपानमध्ये होऊ लागली आहे. त्यामुळे तेथील लोक घाबरून गेले आहेत. अशी भीती वाटण्याचं कारण म्हणजे तेथील समुद्रात आढळून आलेले दुर्मीळ मासे.काही दिवसांपूर्वी जपानच्या ओकिनावा द्वीपाजवळ मच्छीमारांना समुद्रात १३ फूट लांब दोन ओरफिश दिसले होते. जपानमध्ये मानलं जातं की, हा मासा दिसल्यावर तिथे भूकंप आणि त्सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती येते. नंतर या माशांना मच्छीमारांनी पकडलं. मच्छीमारांचं म्हणणं आहे की, हे मासे फार रहस्यमयी आहेत.तज्ज्ञांच्या मते सामान्यत: ओरफिश समुद्रात १ हजार ते ३ हजार फूट खोलीवर असतात. जेव्हा समुद्रात काही हालचाल होते, तेव्हाच हे मासे समुद्र सपाटीवर येतात. या माशांकडे भूकंपाच्या संकेतासारखं पाहिलं जातं. तेथील प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांत जपानमध्ये मच्छीमारांना एकूण सात असे मासे सापडले आहेत. या आधी ओरफिश नावाचे हे मासे जपानमध्ये समुद्र तटावर २०११ मध्ये दिसले होते. त्यानंतर जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामी आली होती. आताही ते दिसल्यामुळे जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीची चर्चा होऊ लागली असून, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र, जपानमध्ये भूकंप येण्याची शक्यता नाही, असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे मासे दिसले म्हणजे भूकंप वा त्सुनामी येणार, असं गृहित धरता येत नाही. दोन्हींचा एकमेकांशी संबंध असल्याचं अजिबात सिद्ध झालेलं नाही. कदाचित, काही पर्यावरणातील बदलांमुळे हे मासे वर आले असतील.