शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वेगवान गोलंदाज शोएबचा पाकिस्तानात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:47 IST

Attempt to Suicide : फेब्रुवारी 2018 मध्ये, कराचीचा अंडर-19 क्रिकेटपटू मोहम्मद  जारयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

नवी दिल्ली : दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबाद येथील एका तरुण क्रिकेटपटूने आंतर-शहर चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) स्थानिक संघात निवड न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज शोएबने त्याचे मनगट कापले होते आणि कुटुंबीयांनी त्याला मंगळवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले.कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, आंतर-शहर चॅम्पियनशिप टेस्टनंतर शोएबची संघात प्रशिक्षकाने निवड केली नाही, त्यानंतर नैराश्यामुळे त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. पुढे कुटुंबातील सदस्याने सांगितले, “आम्हाला तो आमच्या खोलीच्या बाथरूममध्ये आढळला आणि त्यावेळी त्याचे मनगट कापले होते. तो बेशुद्ध पडला होता आणि आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले जेथे त्याची प्रकृती गंभीर आहे.फेब्रुवारी 2018 मध्ये, कराचीचा अंडर-19 क्रिकेटपटू मोहम्मद  जारयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान