शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

फेसबूकचा आज १२ वा वाढदिवस, साजरा करतंय 'फ्रेंड्स डे'

By admin | Updated: February 4, 2016 16:53 IST

आजच्या टेक्नोसॅव्ही युगात आबालवृद्धांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं फेसबूक आज आपला १२वा वाढदिवस साजरा करत आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - आजच्या टेक्नोसॅव्ही युगात आबालवृद्धांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं फेसबूक आज आपला १२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा हा दिवस ' फ्रेंड्स-डे' म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन फेसबूकचा सह-संस्थापक मार्क झुकेरबर्गने केले आहे. 
वर्धापनदिनानिमित्त फेसबुकने युझर्ससाठी एक खास व्हिडीओची भेट आणली आहे. तुम्ही फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करताच होमपेजवर तुमच्या मित्रपरिवारासोबतच्या आठवणी ताज्या करणा-या छायाचित्रांचा संग्रह असलेला  ‘हॅप्पी फ्रेंड्स डे’ या नावाचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. तुमचे आत्तापर्यंतचे खास, आनंदी क्षण या व्हिडीओत पाहता येणार असून हा व्हिडीओ शेअर करण्याची सुविधाही तेथे देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच झुकेरबर्गने आजचा हा दिवस फ्रेंडस डे म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्याच्या वॉलवर केले होते. तसेच लोकांना त्यांच्या मैत्रीसंदर्भातील स्टोरीज शेअर करण्यासही सांगितले होते. समाजमाध्यमांत सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांच्या यादीत फेसबुक अव्वल स्थानावर असल्याचा आनंदही झुकरबर्गने व्यक्त केला.