शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकने बंद केली ५८ कोटी बनावट खाती, ८४ कोटी स्पॅम पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:09 IST

केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने डेटाचोरी करून, तिचा गैरवापर फेसबुकने साफसफाई मोहीम हाती घेतली असून त्यानुसार तीन महिन्यांत ५८.३ कोटी बनावट खाती बंद केली आहेत.

पॅरिस : केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने डेटाचोरी करून, तिचा गैरवापर फेसबुकने साफसफाई मोहीम हाती घेतली असून त्यानुसार तीन महिन्यांत ५८.३ कोटी बनावट खाती बंद केली आहेत. तसेच लैैंगिकता व हिंसकतेला उत्तेजन, प्रोत्साहन तसेच दहशतवाद व विद्वेषी भावना यांचा प्रसार करणाऱ्या काही कोटी पोस्टविरोधातही कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईनंतरही फेसबुकवरील बनावट खात्यांपैैकी तीन ते चार टक्के खाती सुरूच असून, तीही आता बंद केली जातील. फेसबुकने ८३.७ कोटी स्पॅम पोस्ट काढून टाकल्या आहेत.लंैगिकता, हिंसकतेला प्रोत्साहन देणाºया तसेच विद्वेष पसरविणाºया व सुमारे ३ कोटी पोस्टच्या विरोधात फेसबुकने कारवाई सुरू केली आहे. त्यातील अनेक पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत किंवा त्या समाजासाठी विघातक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ३४ लाख पोस्टमध्ये ग्राफिकच्या माध्यमातून हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यात आल्याचे फेसबुकने कृत्रिम विद्वत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधून काढले आहे. (वृत्तसंस्था)>२०० अ‍ॅपचा वापर स्थगितमाहितीचा गैरवापर केल्याचा संशय असलेल्या२०० अ‍ॅपचा वापर फेसबुकने थांबवलाआहे. या अ‍ॅपच्या कारभाराची चौकशी फेसबुक करीत आहे. फेसबुकची साफसफाई करू आणि विघातक गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल असे या कंपनीचे सीइओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केले होते.

टॅग्स :Facebookफेसबुक