शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न पाहण्यासाठी द्यावा लागेल फेस स्कॅनिंग सेल्फी; ब्रिटनमध्ये तयार झाले कठोर नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:30 IST

सरकारचे हे पाऊल चुकीचे असल्याची टीका तज्ज्ञ करत आहेत. यातून फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

लंडन - ब्रिटनमध्ये माध्यमे आणि संवाद नियामक प्राधिकरण ऑफकॉमने पॉर्न वेबसाइट पाहणाऱ्यांसाठी ६ नवीन आणि कठोर नियम केले आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील व्यक्ती अशा वेबसाइटला भेट देऊ शकत नाहीत, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन नियमांपैकी एक म्हणजे वेबसाइट उघडण्यापूर्वी वापरकर्त्याला फेस स्कॅनिंग सेल्फी घ्यावा लागेल.

सरकारचे हे पाऊल चुकीचे असल्याची टीका तज्ज्ञ करत आहेत. यातून फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे पॉर्न वेबसाइट वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर करतील, यापूर्वीही ते असेच करत आले आहेत.ऑफकॉमने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात नवीन नियमांची माहिती दिली आहे. 

फोटो आयडी मॅचिंग... यासाठी फोटो आयडी मॅचिंग आवश्यक असेल. मुलांना पोर्नोग्राफीच्या जाळ्यापासून वाचवणे हा याचा उद्देश आहे. वापरकर्त्याने फोटो आयडी जुळण्यासाठी पासपोर्ट अपलोड केला, तर त्याचे वय फेस स्कॅनिंग सेल्फीद्वारे तपासले जाईल. वापरकर्ता प्रत्यक्षात तीच व्यक्ती आहे का हेदेखील ठरवले जाईल.

वेबसाइट्सवरही लगामऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत नवीन नियम करण्यात आले आहेत. यामध्ये आता पोर्नोग्राफीक वेबसाइट्ससह वापरकर्त्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. जेव्हा वापरकर्ता त्याचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असल्याचे सिद्ध करेल तेव्हाच त्याला वेबसाइट्स उघडण्याची परवानगी मिळू शकेल.