शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रक्तरंजित थरार अनुभवला

By admin | Updated: December 17, 2014 02:47 IST

शिक्षक म्हणाले, जमिनीवर पडून राहा हल्ल्यातून बचावलेल्या एका विद्यार्थ्याने खासगी टीव्ही वाहिनीला सांगितले की, आम्ही परीक्षा हॉलमध्ये असताना अचानक गोळीबार

शिक्षक म्हणाले, जमिनीवर पडून राहा हल्ल्यातून बचावलेल्या एका विद्यार्थ्याने खासगी टीव्ही वाहिनीला सांगितले की, आम्ही परीक्षा हॉलमध्ये असताना अचानक गोळीबार सुरू झाल्याने आम्ही घाबरून गेलो. शांतपणे जमिनीवर पडून राहा, असे आमच्या शिक्षकांनी सांगितले. आम्ही तासभर जमिनीवर पडून होतो. तेवढा काळ जोरदार गोळीबार सुरू होता.हल्लेखोर सहा किंवा सात होते. ते भिंतीवरून चढून आले तेव्हा मुुले खेळण्यासाठी चढली असावीत असे वाटले. त्यांच्याकडे खूप शस्त्रे होती. त्यांनी गोळीबार सुरू होताच आम्ही वर्गखोल्यांकडे धावलो. त्यावेळी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा समारंभ असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत्या. प्रत्येक वर्गात जाऊन ते गोळ्या झाडत होते.- मुदस्सर अवान : प्रयोगशाळा सहायक हल्ला मुलांच्या वर्गखोल्यांवर झाला. माझ्या मैत्रिणीची मुलगी वर्गापासून दूर होती. ती मोठे धाडस करून भावाला शोधत होती. ती ज्या खोलीत पोहोचली तेथे अंदाधुंद गोळ्या झाडल्या जात होत्या. तिचे कपडे रक्ताने माखून गेले होते. ती मेल्यासारखी पडून राहिली. हल्लेखोर निघून जाताच मागील दाराने ती पळून गेली.- शिरीन, एक महिलाविद्यार्थ्यांना डोक्यात आणि छातीत गोळ्या घालण्यात आल्या. इतरांना आत्मघाती स्फोटाने उडविण्यात आले. - एक डॉक्टर