शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ ग्रहावर सापडले जीवनाचे पुरावे

By admin | Updated: December 18, 2014 05:02 IST

नासाचे क्युरिआॅसिटी रोव्हर हे यान मंगळावर जाऊन वर्ष पूर्ण होऊनही जीवनाचे संकेत मानावेत असा पुरावा या यानाला मिळालेला नव्हता;

वॉशिंग्टन : नासाचे क्युरिआॅसिटी रोव्हर हे यान मंगळावर जाऊन वर्ष पूर्ण होऊनही जीवनाचे संकेत मानावेत असा पुरावा या यानाला मिळालेला नव्हता; पण आता मंगळावर आजही सूक्ष्मजीव जिवंत असावेत असे पुरावे मिळाले असून क्युरिआॅसिटी यानाला मिथेनचे भांडार सापडले आहे. मिथेन वायू हे सूक्ष्म जीवांनी निरुपयोगी म्हणून शरीराबाहेर टाकलेले पदार्थ असतात, असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. मंगळावरील जीवनाचे पुरावे शोधताना पुढे जाण्यासाठी हे संकेत आहेत, असे शास्त्रज्ञ जॉन पी. ग्रॉटिन्झर यांनी म्हटले आहे. मंगळावरील खडकात कार्बनवर आधारित जैविक कणही सापडले आहेत. हे जैविक कण हा जीवनाचा थेट पुरावा नव्हे; पण मंगळावर जीवनाला पोषक असे घटक होते आणि आजही आहेत, असे मानण्यास मात्र जागा आहे, असे ग्रॉटिन्झर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संशोधनाच्या दृष्टीने हा फार मोठा क्षण आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)