शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एव्हरेस्ट पर्वत ३ सें.मी.सरकला

By admin | Updated: June 17, 2015 05:13 IST

नेपाळमधील २५ एप्रिलच्या भीषण भूकंपाने जगातील सर्वोच्च शिखर गणल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट पर्वतालाही धक्का दिला असून हा पर्वत

बीजिंग : नेपाळमधील २५ एप्रिलच्या भीषण भूकंपाने जगातील सर्वोच्च शिखर गणल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट पर्वतालाही धक्का दिला असून हा पर्वत नैऋत्येला सरकल्याचे वृत्त आता पुढे आले आहे. चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार भूकंपामुळे एव्हरेस्ट नैऋत्येकडे ३ सें.मी. सरकला आहे. चीनच्या चायना डेली या वृत्तपत्राने एव्हरेस्ट सरकल्याचे वृत्त नॅशनल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आॅफ सर्व्हेइंग, मॅपिंग व जिओइन्फॉर्मेशन या संस्थेचा हवाला देत प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, २५ एप्रिलच्या भीषण भूकंपानंतर एव्हरेस्ट पर्वतात हिमदरडी कोसळून १८ गिर्यारोहकांचा बळी गेला होता. त्याचवेळी तेथील बेसकॅम्पही उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर नेपाळने एव्हरेस्टवरील गिर्यारोहण वर्षभर बंद ठेवले आहे. (वृत्तसंस्था)काही दशकात उंचीही वाढली-नेपाळमध्ये २५ एप्रिलचा जबरदस्त भूकंप होण्याआधी एव्हरेस्ट पर्वत ईशान्येकडे म्हणजेच विरुद्ध दिशेला सरकत असल्याचे वृत्त होते. -गेल्या काही दशकात एव्हरेस्ट पर्वत दरवर्षी ४ सें.मी. या गतीने ४० सें मी. नैऋत्येकडे सरकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीत एव्हरेस्टची उंचीही ३ सें. मी. ने वाढली आहे. भूकंपाच्या धक्क्याने एव्हरेस्ट पर्वत ईशान्येऐवजी नैऋत्येकडे सरकला आहे.