शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाझातील रुग्णालयही वाटेना लोकांना सुरक्षित; अर्भकांसह अनेकांचे जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 08:30 IST

रुग्णालयातून पलायन करून सुरक्षित ठिकाणी जाऊ पाहणाऱ्यांच्या जिवाला धोका आहे. 

देर अल-बालाह : इस्रायलने अधिक तीव्र हल्ले चढविण्यास सुरुवात केल्याने गाझातील शिफा या सर्वांत मोठ्या रुग्णालयात आश्रय घेतलेल्या काही हजार नागरिकांनी तिथूनही पलायन केले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराबाहेरच हमासचे दहशतवादी व इस्रायलच्या लष्करात धुमश्चक्री सुरू आहे. शिफा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अर्भकांसह शेकडो रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत.शिफा रुग्णालयाच्या इमारतीच्या चहुबाजूंनी सातत्याने गोळीबार सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयातून पलायन करून सुरक्षित ठिकाणी जाऊ पाहणाऱ्यांच्या जिवाला धोका आहे. 

युरोपीय देशांकडून हमासचा तीव्र निषेध

हमास रुग्ण व नागरिकांचा मानवी ढालीसारखा उपयोग करत आहे. त्याबद्दल युरोपियन युनियनमधील देशांनी हमासचा निषेध केला आहे. युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख जोसेप बोरेल यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर मानवी संहार होऊ नये याची काळजी इस्रायलने घेतली पाहिजे. युरोपीय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्ये ही मते मांडली गेली.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध