शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीबरोबर सेक्स करणं हा पतीचा मूलभूत अधिकार, न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:57 IST

लंडनमधील एका न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे

लंडनः लंडनमधील एका न्यायालयानं एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो, हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडननं कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पत्नीनं पतीबरोबर सेक्स करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पतीनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.कनिष्ठ न्यायालयानं पत्नीच्या बाजूनं निर्णय देऊन 20 वर्षं संबंध प्रस्थापित करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पतीनं उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयानं पतीच्या बाजूनं निर्णय दिला. पतीला आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. तसेच कोणीही या पतीच्या मूलभूत अधिकारावर बंदी आणू शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर लेबर पार्टीनंही संसदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.लेबर पार्टीचे खासदार म्हणाले, ब्रिटनमध्ये कोणत्याही व्यक्तीला जोरजबरदस्तीनं सेक्स करण्याचा अधिकार नाही. अशातच एखाद्या पतीनं पत्नीच्या विरोधात जाऊन सेक्स केल्यास तो बलात्कार समजला जातो. तसेच एका महिलेनं ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, सेक्स हा काही मानवाधिकार नाही. न्यायालयाच्या निर्णयावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. पत्नीच्या इच्छेविरोधात जाऊन संबंधित प्रस्थापित करण्याचा कोणत्याही पतीला अधिकार नसल्याचंही अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंडsex crimeसेक्स गुन्हा