शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या स्वातंत्र्यदिनाला न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज

By शिवराज यादव | Updated: August 16, 2017 16:34 IST

तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेली इमारत पाहताना भारतीयांची छाती अभिमानाने फुलली होती

ठळक मुद्देअमेरिकेची सांस्कृतिक ओळख असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज चढवण्यात आला होतान्यूयॉर्क - द एम्पायर स्टेट या नावावरुन इमारतीला एम्पायर स्टेट असे नाव देण्यात आलेइमारत उभी राहिल्यापासून जवळपास 40 वर्ष सर्वात उंच इमारत असल्याचा मान एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या नावे होता

न्यूयॉर्क, दि. 16 - 15 ऑगस्ट रोजी भारताने आपला 71 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सारे भारतीय देशभक्तीच्या रंगात बुडाले होते. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर राहत असलेल्या देशवासियांनीही स्वातंत्र्यदिन साजरा केला. विशेष म्हणजे अमेरिकेची सांस्कृतिक ओळख असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज चढवण्यात आला होता. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इमारतीला विशेष रोषणाई करण्यात आली होती. तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेली इमारत पाहताना भारतीयांची छाती अभिमानाने फुलली होती. शहराच्या कानाकोप-यातून दिसणा-या इमारतीवर तिरंगा सहज पाहता येऊ शकत होता. सिद्धार्थ संघवी यांनी ही छायाचित्रे टिपले असून खास लोकमतसाठी पाठवले आहे. 

आणखी वाचागुगलकडून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाभारतासोबत या देशांचाही असतो स्वातंत्र्य दिनझंडा उंचा रहे हमारा! त्यांनी पुराच्या पाण्यात उभे राहत दिली तिरंग्याला सलामी 

न्यूयॉर्कमधील मॅनहट्टन परिसरात ही इमारत आहे. या इमारतीची उंची 1250 फूट (381 मीटर) इतकी आहे. इमारतीवरील अँटेनासहित इमारतीची उंची मोजायची ठरल्यास 1454 फूट (443.2 मीटर) इतकी आहे. न्यूयॉर्क - द एम्पायर स्टेट या नावावरुन इमारतीला एम्पायर स्टेट असे नाव देण्यात आले. 1931 मध्ये या इमारतीचं बांधकाम पुर्ण करण्यात आलं. इमारत उभी राहिल्यापासून जवळपास 40 वर्ष सर्वात उंच इमारत असल्याचा मान एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या नावे होता. 

1970 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर सर्वात उंच इमारत म्हणून उभी राहिली. 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा मान पुन्हा एकदा एम्पायर स्टेट बिल्डिंगला मिळाला होता. 2012 मध्ये पुन्हा एकदा वर्ल्ड ट्रेड सेंटर दिमाखात उभा राहिला आणि आपलं श्रेय आपल्याकडे घेतलं. एम्पायर स्टेट बिल्डिंग अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. जगातील उंच इमारतींमध्ये ती 35 व्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस