शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी १७ सेकंदात रिचवली बिअरची बाटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:42 IST

chugs pint of beer in 17 sec

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका दमात बिअरची बाटली रिकामी करताना दिसत आहे. मात्र, या व्हिडीओमुळे ते अडचणीत येऊ शकतात. त्यांच्यावर व्यसनाधीनतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. स्टेड डी फ्रान्स येथे टॉप १४ चॅम्पियनशिप फायनल जिंकल्याच्या सेलिब्रेशनमध्ये मॅक्रॉन टुलूस रग्बी खेळाडूंसोबत सहभागी झाले होते. यादरम्यान मॅक्रॉन यांना लोकप्रिय बिअर ब्रँड - कोरोनाची बाटली ऑफर करण्यात आली.

यावेळी मॅक्रॉन यांनी आवेशात  केवळ १७ सेकंदांमध्ये बिअरची बॉटल रिकामी केली. ते बिअर पिताना आजूबाजूचे लोक उत्साहात ओरडतानाही ऐकू येतात, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता मॅक्रॉन यांच्या या व्हिडीओवर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले की,  राष्ट्राध्यक्ष हे एक आदर्श आहेत. त्यांनी देशातील लोकांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. निरोगी जीवनशैली आणि चांगल्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्रीन्स पक्षाचे खासदार सँड्रीन रुसो यांनी म्हटले की, राजकीय नेतृत्व आणि विषारी मर्दानगी एका चित्रात दिसते.

टॅग्स :Franceफ्रान्स