शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जपानला जेबी वादळाचा तडाखा, 11 मृत्युमुखी, 300 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 12:21 IST

टोकियो- गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठ्या वादळाचा तडाखा जपानला बसला आहे. जेबी असे या वादळाचे नाव असून जपानच्या किनारवर्ती प्रदेशाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत तर 300 लोक जखमी झाले आहेत. वादळामळे झाडे उन्मळून पडण्याचे, कार हवेत उचलले ...

टोकियो- गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठ्या वादळाचा तडाखा जपानला बसला आहे. जेबी असे या वादळाचे नाव असून जपानच्या किनारवर्ती प्रदेशाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत तर 300 लोक जखमी झाले आहेत. वादळामळे झाडे उन्मळून पडण्याचे, कार हवेत उचलले जाण्याचे व्हीडिओही प्रसिद्ध झाले आहेत. ओसाका आणि क्योटोमधील 16 लाख घरांची वीज या वादळामुळे गेली आहे. या वादळाने जपानला तडाखा दिला तेव्हा त्याचा वेग प्रतीताशी 216 किमी इतका होता.

1993 नंतर आलेले जपानमधील हे सर्वात विनाशकारी वादळ आहे. जेबी वादळामुळे 10 लाख लोकांना घरे सोडून सुरक्षित जावे लागले आहे तर शेकडो विमानउड्डाणे रद्द करावी लागली आहेत. वादळामुळे आलेल्या पावसाचे पाणी ओसाकातील कान्साइ विमानतळाच्या धावपट्टीवर साचले असून 3 हजार लोक विमानतळावर रात्रभर अडकून पडले. जपानमधील सर्वात जास्त व्यग्र विमानतळ म्हणून या विमानतळाची ओळख आहे. मंगळवारी या विमानतळावरील 750 उड्डाणे रद्द करण्यात आली.

जपानच्या हवामान विभागाने बुधवारी या वादळाचे केद्र जपान समुद्रापासून बाजूला सरकल्याचे स्पष्ट केले. मात्र ते अद्याप सक्रीय असल्याचे सांगितले. उत्तर आणि पूर्व जपानमध्ये बुधवारी 2 इंच इतका पाऊस पडेल असेही या विभागाने सांगितले आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी क्युशू चा दौरा रद्द केला असून लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत असे आव्हान केले आहे.

 

  

टॅग्स :JapanजपानInternationalआंतरराष्ट्रीय