शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांपासून ओबामा एकाच रंगाचा कोट वापरतात

By admin | Updated: June 9, 2017 21:20 IST

नेते मंडळी म्हटलं की त्यांच्याकडे ढिगभर कपडे असणार. त्यातूनही एकदा का त्यांनी कपडे घातले की त्या कपड्यांना ते हातही लावत नसतील अशीही अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - नेते मंडळी म्हटलं की त्यांच्याकडे ढिगभर कपडे असणार. त्यातूनही एकदा का त्यांनी कपडे घातले की त्या कपड्यांना ते हातही लावत नसतील अशीही अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गेल्या आठ वर्षांपासून ओबामा एकच काळा रंगाचा सूट वापरत असल्याचे गुपित त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी उघड केले आहे. अनेक अमेरिकन नागरिकांसाठी आजही बराक ओबामा ह्यहिरोह्ण आहेत. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांच्या चाहत्यात नक्कीच वाढ झाली असावी. मिशेल ओबामा यांनी एका कार्यक्रमात याबद्दलचं गुपित उघडून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या गुपितामुळे ओबामा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोणताही कार्यक्रम असो बराक यांनी त्या प्रत्येक कार्यक्रमात एकच टक्सिडो घातला आहे. अनेकदा माझ्या कपड्यांची, माझ्या स्टाईलची चर्चा झाली. मी कोणत्या ब्रँडच्या चप्पला वापरते, मी कोणत्या अ‍ॅक्सेसरीज घालते याबद्दल अनेकदा फॅशन मॅगझिनमध्ये छापून येतं. कार्यक्रमाला आमचे शेकडोंनी फोटोही छापून आलेत. पण या कालावधीत ओबामा हे सगळीकडे एकच कोट घालून फिरतात हे कोणाच्याही लक्षात आलं नाहीह्ण असं त्या कॅलिफोर्नियातल्या एका परिषदेत बोलत होत्या. ऐकून सगळ्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या पण त्याचबरोबर ओबामांबद्दल मनात आदर आणखीणच वाढला.