शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपाने कहर! १५० जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; ८ सेकंदात म्यानमारसह ५ देश हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 00:17 IST

२८ मार्च रोजी ८ सेकंद भूकंप झाला, यामुळे जगातील ५ देश हादरले.

आज म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. म्यानमारमध्ये सकाळी ११:३० वाजता ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, यामध्ये आतापर्यंत १४४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडाले शहरात होते, पण या भूकंपाचे धक्के भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनमध्येही जाणवले. 

भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे आणि अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपातील मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असू शकतो ही भीती व्यक्त केली आहे. 

म्यानमारमध्ये इतके भूकंप का होतात? 

म्यानमारमध्ये भूकंपाचे प्रमाण जास्त आहे. म्यानमारमध्ये दरमहा ८ भूकंप होतात. याचे कारण म्हणजे म्यानमारपासून रिंग ऑफ फायरपर्यंतचे अंतर जास्त नाही, तिथे जगातील ८१ टक्के भूकंप होतात. याशिवाय, म्यानमार हे भारतीय प्लेट्स आणि सुंडा प्लेट्सच्या मध्ये स्थित आहे, यामुळे तेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा म्यानमारमध्ये भूकंप होत राहतात आणि या फॉल्टला SAGAING फॉल्ट म्हणतात.जर दिल्ली, मुंबई, बेंगळुरू किंवा चेन्नई सारख्या भारतीय शहरांना रिश्टर स्केलवर ७.७ तीव्रतेचा भूकंप आला तर या शहरांचे काय होईल? वेगवेगळ्या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की ही शहरे इतक्या शक्तिशाली भूकंपाचा सामना करू शकणार नाहीत आणि येथील ७० ते ८० टक्के इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात. येथे दाट लोकवस्ती आहे आणि येथील ४५ टक्के इमारती नकाशे आणि परवानगीशिवाय बांधल्या गेल्या आहेत आणि त्या बांधणारे कंत्राटदार सक्षम नाहीत आणि त्यांच्याकडे परवानाही नाही, ही पण एक समस्या आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंप