शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान ते जम्मू काश्मीर हादरले! इस्लामाबादमध्ये मोठा भूकंप, लोक घराबाहेर पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:32 IST

अद्याप कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त आलेले नाही. घरे थरथरू लागल्याने इमारतीमधून लोक बाहेर पडले.

पाकिस्तानमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. इस्लामाबाद परिसरात भुकंपाचे केंद्र असले तरी जम्मू काश्मीरपर्यंतची जमीन हादरली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी होती. 

अद्याप कोणतीही जिवित हानी झाल्याचे वृत्त आलेले नाही. घरे थरथरू लागल्याने इमारतीमधून लोक बाहेर पडले. नुकतेच थायलंड आणि मान्यमारमध्ये भूकंप झाल्याने तेथील दृष्ये पाहून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. 

पृथ्वीच्या आत ७ प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत राहतात. या प्लेट जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा धरणी कंप पावू लागते. वारंवार होणाऱ्या टक्करमुळे या प्लेट्सचे कोण वाकू लागतात. यामुळे दबाव निर्माण होतो, त्याखालील ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. या दबावातून भुकंपाचे हादरे बसू लागतात. 

भूकंप कधी आणि किती विनाश करतो?

रिश्टर स्केल        प्रभाव० ते १.९ हे फक्त भूकंपमापक यंत्राद्वारे शोधता येते.२ ते २.९ सौम्य हादरे.३ ते ३.९ ही धडक तुमच्या जवळून जाणाऱ्या ट्रकसारखी आहे.४ ते ४.९ खिडक्या तुटू शकतात. भिंतींवर लटकलेल्या फ्रेम्स पडू शकतात.५ ते ५.९ फर्निचर हलू शकते.६ ते ६.९: इमारतींच्या पायांना तडे जाऊ शकतात. वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते.७ ते ७.९ इमारती कोसळतात. जमिनीखाली पाईप फुटतात.८ ते ८.९ प्रमुख पूल आणि इमारती कोसळतात. समुद्राजवळील भागात त्सुनामीचा धोका.९ आणि त्यावरील म्हणजे संपूर्ण विध्वंस. जर कोणी शेतात उभा राहिला तर त्याला पृथ्वी हलताना दिसेल. जर समुद्र जवळ असेल तर त्सुनामी शक्य आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपPakistanपाकिस्तान