शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तान मोठा निर्णय घेणार! अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी नोटबंदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 13:30 IST

Pakistan Economic Crisis : अर्थव्यवस्था वाचवण्याचे पाकिस्तानच्या नेत्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत.

Pakistan Economic Crisis :  गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाकिस्तान एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेत आहेत. सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आपल्या ५,००० रुपयांच्या नोटा चलनात आणणे तात्काळ थांबवावे, असा सल्ला अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी दिला आहे.  पाकिस्तानातील सर्वोच्च मूल्याची चलनी नोट आहे. मात्र, याआधी शेजारील देशात नोटाबंदीची मागणी होत असताना पाकिस्तान सरकारने ती फेटाळून लावली होती.

मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

खानच्या व्हायरल पॉडकास्टमध्ये, त्यांनी म्हटले आहे की, या सूत्राने भारतात खूप काम केले आणि या पाऊलामुळे कर संकलनात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये भारताने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत.

या ५००० रुपयांच्या नोटांचा काही उपयोग नाही, असा युक्तिवाद पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाने केला. देशातील बँकांमध्ये रोकड नाही, त्या लोकांना कर्ज देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत चलनात ५००० रुपयांच्या रूपात असलेले ८ लाख कोटी रुपये देशाच्या बँकेत परत आले, तर अचानक अतिरिक्त पैसा उपलब्ध होईल. जे काही प्रमाणात आर्थिक संकटावर मात करण्यास मदत करेल.

अम्मार खान पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानमध्ये ५,००० रुपयांच्या नोटा बंद करण्यास विरोध असेल, पण ही सर्वात मोठी नोट फक्त बड्या लोकांकडे आणि काही व्यावसायिकांकडे असेल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान