शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतील भारतीयाला 6.41 कोटींची लॉटरी, आतापर्यंत 124 भारतीय झालेत मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:43 IST

आतापर्यंत 124 भारतीय वंशाचे लोक मालामाल झाले आहेत. 

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये 6.41 कोटीं रुपयांची लॉटरी लागली आहे. टॉम एरेक्कल मणी असे त्या व्यक्तीचे नाव असून तो बंगळुरुचा राहणार आहे. ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये आतापर्यंत 124 भारतीय वंशाचे लोक मालामाल झाले आहेत. ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ची सुरुवात 1999मध्ये झाली आहे. टॉम एरेक्कल मणी व्यतिरिक्त 124 भारतीयांनी ‘दुबई रॅफेल ड्रॉ’मध्ये प्रत्येकानं एक मिलियन डॉलर जिंकले आहेत.  खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार टॉम एरेक्कल मणी यांचा तिकीट नंबर 2190 लॉटरीमध्ये लागला. आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल या लॉटरीची सोडत काढण्यात आली

आंतरराष्ट्रीय कार्ड कंपनीमध्ये काम करत असलेलेल्या 38 वर्षीय मणी यांनी गेल्यावर्षी ते तिकीट खरेदी केलं होतं. मिळालेल्या वृत्तानुसार, लॉटरी लागल्याचे समजताच टॉम एरेक्कल मणी यांचा आनंदाला पारा उरला नाही. मणी म्हणाले की, मला समजत नाही मी काय कारु, मी खूप आनंदी आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्या जवळ शब्द नाहीत. माल आजूनही यावर विश्वास बसत नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात म्हत्वाची बातमी देण्याबद्दल ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ला मी धन्यवाद म्हणतो. 

दरम्यान, दुबई: 8 जानेवारी रोजी ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे जॅकपॉट बक्षीसही भारतीय वंशाच्या हरिकृष्णनव्ही. नायर यांनी जिंकले होते. नायर यांना बक्षिसापोटी १३ दशलक्ष संयुक्त अरब अमिरातीचे दिरहम (सुमारे २०.६७ कोटी रुपये) एवढी रक्कम मिळाली होती.  या लॉटरीची तिकिटे आॅनलाइन किंवा विमानतळांवर खरेदी करण्याची सोय होती. ५०० दिरहमचे एक तिकीट घेतल्यास, त्यावर आणखी एक तिकीट मोफत दिले जात होते. नायर यांचे नशीब एवढे बलवत्तर की, त्यांना अशा मोफत मिळालेल्या तिकिटावर हे जॅकपॉटचे बक्षीस लागले. एवढे मोठे बक्षीस लागल्याचे समजल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची व नंतर आनंदाची होती! एकटे नायरच नव्हेत, तर इतर चार भारतीयांनाही या लॉटरीने साथ दिली. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.