शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:42 IST

अमेरिकेतील यूएससीआयआरएफचे (United States Commission on International Religious Freedom) माजी आयुक्त जॉनी मूर यांनी बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचारांवर भाष्य केले आहे. 

Bangladesh Hindu: बांगलादेशात सध्या धार्मिक हिंसाचार टोकाला पोहोचला आहे. अल्पसंख्याक असलेल्या हिंदुंवर हल्ले होत आहेत. बांगलादेशातील हिंदुंवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर अमेरिकेतून प्रतिक्रिया आली आहे. यूएससीआयआरएफचे (United States Commission on International Religious Freedom) माजी आयुक्त जॉनी मूर यांनी जो बायडेन यांच्या सरकारवर टीका करताना आता डोनाल्ड ट्रम्प येताहेत, असे सूचक विधान केले आहे. 

जॉनी मूर यांना बांगलादेशात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचारांबद्दल अमेरिकेची भूमिका काय? बायडेन सरकारच्या तुलनेत ट्रम्प सरकार काय वेगळे करेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. 

यूएससीआयआरएफचे माजी आयुक्त जॉनी मूर यांनी म्हटले आहे की, "अमेरिकेतील बायडेन सरकारने बांगलादेशवर जास्त लक्ष दिलं नाही. ही वेळ बांगलादेशातील अल्पसंख्यांकासाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. पण, आता ट्रम्प येत आहेत." "डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या चांगल्या टीमसह अध्यक्षपद सांभाळणार आहेत. त्यांची टीम अमेरिकेन मूल्यांची समर्थक आहे आणि भारताला एका सहकाऱ्याप्रमाणे बघते", असे मूर यांनी म्हटलं आहे.

"मी थक्क आहे की, सध्याच्या अमेरिकेतील सरकारने बांगलादेशकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण, सत्य असे आहे की, अमेरिकेतील सरकार आता बदलणार आहे. या सरकारचे परराष्ट्र धोरण चांगले असेल. मी हे म्हणू शकतो की, ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये परत येत आहे आणि अमेरिकेची मूल्ये जोपासणारी त्यांची टीम चांगल्या भविष्यासाठी काम करेल", असे मूर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका