शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दर्ग्याच्या माथेफिरू व्यवस्थापकाने केली 20 जणांची हत्या

By admin | Updated: April 2, 2017 15:00 IST

पाकिस्तानमधील सरगोधा शहरात काल रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने 20 जणांची हत्या केली

ऑनलाइन लोकमत
 इस्लामाबाद, दि. 2 - पाकिस्तानमधील सरगोधा शहरात काल रात्री  एका दर्ग्याच्या  व्यवस्थापकाने 20 जणांची हत्या केली. या घटनेत दोन महिलांसह 3 अन्य जण जखमी झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. 
सरगोधाचे उपायुक्त लियाकत अली चट्टा यांनी सांगितले की, अहमद गुज्जर दर्ग्याचे व्यवस्थापक अब्दुल वाहीद यांनी दर्ग्यातील अनुयायांना चाकूने भोसकून आणि दांडक्यानी मारहाण करून ठार मारले.  मारण्यापूर्वी या अनुयायांना बेशुद्ध करण्यात आले होते. 
हे हत्याकांड घडवून आणणारा अब्दुल वाहिद हा विक्षिप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. जियो टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती पंजाब प्रांतातील विविध भागात राहणाऱ्या आहेत. ही घटना घडल्यानंतर दर्ग्यातील एका महिलेने पळून जात हॉस्पिटल गाठले आणि तिनेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हे हत्याकांड उघड झाले. दरम्यान पोलिसांनी वाहिद आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांना अटक केली आहे.