शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमधील सरकारी वेबसाइटवर सायबर हल्ले; रशियाच्या काही लष्करी तुकड्या माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:53 IST

युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.

मॉस्को : रशियाने युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेल्या सुमारे दीड लाख सैन्यापैकी काही लष्करी तुकड्या माघारी बोलाविल्या आहेत. सीमेवरील आमचा युद्धसराव संपल्याचे रशियाने जाहीर केले. मात्र, या घोषणेनंतर लगेचच युक्रेनचे लष्कर व अन्य सरकारी खात्यांच्या वेबसाइटवर सायबर हल्ले झाले आहेत. या कृत्यामागे रशियाचाच हात असल्याचा आरोप युक्रेनच्या नागरिकांनी केला. 

युक्रेनवर रशियाकडून आक्रमण करण्याचा धोका अद्यापही कायम आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने युरोप, अमेरिकेसह सारे जग चिंताक्रांत झाले आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ सोल्झ यांनी युक्रेनला जाऊन तेथील राज्यकर्त्यांशी चर्चा केली. ते रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याही संपर्कात आहेत. युक्रेनवर आक्रमण करण्यापासून रशियाला परावृत्त करण्याचा सोल्झ यांचा प्रयत्न आहे. 

युक्रेनकरिता उड्डाणे वाढविण्याचे भारताचे प्रयत्नयुद्धाचे सावट असलेल्या युक्रेनमधील भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार विमानांची उड्डाणे वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे अधिकारी विविध विमान कंपन्यांशी सध्या चर्चा करत आहेत. युक्रेनमधील भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र खात्याचे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. 

 

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिका